पुणे पोलीस मध्ये भरती सुरु..| अर्ज कसा करायचा बघा संपूर्ण माहिती..! | Pune Police Bharti 2024

Pune Police Bharti 2024

Pune Police Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” पुणे पोलीस अंतर्गत विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी या पदांची भरती करण्यासाठी पुणे पोलीस कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पुणे पोलीस च्या माहिती नुसार विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी या रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो पुणे पोलीस कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Pune Police Bharti 2024

Pune Police Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – पुणे पोलीस कडून 11 महिने कंत्राटी साठी भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या – पुणे पोलीस कडून 10 पदांची भर्ती करण्यासाठी जाहिरात आलेली आहे
  •  पदांचे नाव – पुणे पोलीस मध्ये “विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी च ठिकाण – पुणे शहर पोलीस मध्ये नौकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ पुणे पोलीस च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे ( पदवीधर असलेल्या उमेदवारांन साठी भरती काढण्यात आली आहे.)
  •  वयोमर्यादा –पुणे पोलीस च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे. pdf जाहिराती ची प्रिंट काढून त्यामध्ये अर्ज फॉर्म दिलेला आहे तो भरून पोस्ट मार्फत पाठवावे.
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता- अर्ज पत्ता हा pdf जाहिराती मध्ये सविस्तर पाने दिलेला आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – http://www.punepolice.gov.in/

Pune Police Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब, विधी अधिकारी

शैक्षणिक पात्रता

भारतीय नौदल च्या भरती सामील होण्यासाठी कोणताही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Pune Police Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Pune Police Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात तब्बल”1,526″ पदांची मेगा भरती सुरु👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Pune Police Recruitment 2024 Overview

Pune Police Bharti 2024 : “Hello Friends” Pune Police has published an advertisement for the recruitment of the posts of “Law Officer Group-A, Law Officer Group-B, Law Officer”. According to the information of Pune Police “Law Officer Group-A, Law Officer Recruitment advertisement notification has been published for the recruitment of Group-B, Vidhi Officer” Vacancy. So friends this is a golden opportunity given by Pune Police so eligible candidates should not miss this opportunity. Candidates who want to apply below information. Please read carefully in this article all the candidates have to read the PDF advertisement given below at once. Complete and detailed information is given below to be a part of this recruitment. Apply for these vacancies given below All the applicants should send the offline application form to the address given below, the last date of application will be accepted till July 2024. The application for this recruitment can be made through offline mode, there is no online application facility. Do not go to any other website for that. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – Pune Police has advertised for recruitment for 11 months contract.

    Number of Posts – Pune Police has advertised for the recruitment of 10 posts

    Name of Posts – Pune Police has released vacancies for the post of “Law Officer Group-A, Law Officer Group-B, Law Officer”.

    Job Location – Pune City Police want to get a job.

    Educational Qualification – ➡️ According to the information of Pune Police, the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment has been made for candidates who are graduates.)

    Age Limit – Candidates above 18 years of age can apply to be a part of this Pune Police Recruitment.

    Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline. There is no online application facility at this location. Take a printout of the pdf advertisement and fill the application form in it and send it through post.

    (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)

    Application submission address- Application address is given in detail page in pdf advertisement.

    Last date to apply – May apply till July 2024.

    Official Website – http://www.punepolice.gov.in/

Leave a Comment