(SSC) अंतर्गत नवीन “7,926” पदांची मेगा भरती | पात्रता-“10वी पास”| SSC MTS Bharti 2024

SSC MTS Bharti 2024

SSC MTS Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत   मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN)) रिक्त पदांची मेगा भरती करण्यासाठी कर्मचारी निवड आयोग कडून तब्बल ” 7,926 पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी मित्रांनो सर्व 10वी पास असलेले मूल-मुली कोणीही या सुवर्ण संधी लं वाया जाऊ देऊ नका कारण देश सेवा करण्यासाठी हि एक चांगली संधी आहे. 10वी पास असलेल्या उमेदवारांना  मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN) होण्याची खूप मोठी संधी मिळालेली आहे. मित्रांनो हीच ती संधी आहे आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं. कर्मचारी निवड आयोग मार्फत खूप चागली पगाराची नोकरी मिळू शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

SSC MTS Bharti 2024

SSC MTS Bharti 2024

  • भरती विभाग –कर्मचारी निवड आयोग(SSC) विभागाकडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- कर्मचारी निवड आयोग(SSC) कडून तब्बल ” 7,926 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे.
  •  पदांचे नाव – कर्मचारी निवड आयोग(SSC)मध्ये   मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN) या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️कर्मचारी निवड आयोग(SSC) ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे कि संपूर्ण भारतात कुठेही नौकरी मिळू शकते .
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (कोणत्याही विद्यापीठातून 10वी पास असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या मार्फत पगार – रु.25,000/- हजार रुपय प्रती महिना एवढ मिळू शकत किंवा जास्त हि असू शकत त्या साठी आपण pdf जाहिरात बघून घ्या.
  •  वयोमर्यादा – कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 25 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे त्यासाठी Pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • St / Sc – या उमेदवारांना 05 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • OBC – या उमेदवारांना 03 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज शुल्क – रु. 100/-
    • St / Sc / महिला ,-या उमेदवारांकडून कोतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही
  • अर्ज करण्याची  पद्धत  – कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी SSC ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 27 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

SSC MTS Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार (CBIC आणि CBN)

कर्मचारी निवड आयोग(MTS) आणि हवालदार भरती शैक्षणिक पात्रता काय आहे..?

 कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून 10वी पास असायला पाहिजे. शैक्षणिक हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

SSC MTS Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

SSC MTS Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये “लिपिक” पदांची भरती👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

SSC MTS Recruitment 2024- Overview

SSC MTS Bharti 2024 :“Hello Friends” Staff Selection Commission has published an advertisement for the recruitment of as many as 7,926 posts under Staff Selection Commission (SSC) for mega recruitment of Multi Tasking Staff (MTS) and Constable (CBIC and CBN)) vacancies. For that friends all 10th pass boys and girls don’t waste this golden opportunity because it is a great opportunity for 10th pass candidates to become Multi Tasking Staff (MTS) and Constable (CBIC and CBN). Friends, this is the opportunity to fulfill your parents’ dream. Candidates who want to apply should read the below information carefully. Please read the given PDF advertisement. Complete and detailed information is given below to be a part of this recruitment. Apply online by clicking on the below given application link. Last date to apply for these vacancies is 31st July 2024. will be accepted. Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department – Staff Selection Commission (SSC) Department has released an advertisement for recruitment.
  • Number of Posts- Staff Selection Commission (SSC) is doing mega recruitment for as many as 7,926 posts.
  • Name of Posts – Staff Selection Commission (SSC) has released vacancies for the post of Multi Tasking Staff (MTS) and Constable (CBIC and CBN).
  • Job Location: ➡️Staff Selection Commission (SSC) has stated in the PDF advertisement that the job can be found anywhere in India.
  • Educational Qualification – ➡️ Eligibility for these posts as per information of Staff Selection Commission (SSC) (Candidates with 10th pass from any university can apply. (Educational Qualification details are given in pdf advertisement)
  • Pay / Salary – Salary through Staff Selection Commission (SSC) – Rs.25,000/- thousand per month or more, please see the pdf advertisement.
  • Age Limit – Candidates between 18 years to 25 years can apply to be a part of this recruitment of Staff Selection Commission (SSC). Read Pdf advertisement for caste category relaxation..
  • St / Sc – 05 years age limit relaxation has been given to these candidates.
  • OBC – 03 years age limit relaxation has been given to these candidates.
  • Application Fee – Rs. 100/-
  • No application fee will be charged from St / Sc / Female candidates
  • How to Apply – Apply online by going to the official website of Staff Selection Commission (SSC). For this recruitment SSC has not provided any offline application facility only can apply online. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 27th June 2024.
  • Last date to apply – can apply till 31st July 2024.
  • Official Website – https://ssc.nic.in/

Leave a Comment