बॉम्बे उच्च न्यायालयात “नवीन” पदांची भरती|वेतन-रु. 56,000/- पासून सुरु.| Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 Bombay High Court Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत “विवाह सल्लागार” या पदांची भरती करण्यासाठी बॉम्बे उच्च न्यायालय कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बॉम्बे उच्च न्यायालय च्या माहिती नुसार “25” रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. … Read more