मुंबई एअरपोर्ट अंतर्गत “3,256” पदांची मेगा भरती सुरु..|10वी पास ते पदवीधर यांना संधी. | Mumbai AirPort Bharati 2024

Mumbai AirPort Bharati 2024 Mumbai AirPort Bharati 2024 : “नमस्कार मित्रांनो” AIASL (AI Airport Services Limited), Mumbai International Airport अंतर्गत “विविध” पदांची भरती करण्यासाठी मुंबई एअरपोर्ट कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. मुंबई एअरपोर्ट च्या माहिती नुसार तब्बल “3,256” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी … Read more