“कृषि विज्ञान केंद्र मध्ये”10वी” पास ते पदवीधारकांना नौकरी ची चांगली संधी..!! Krishi Vigyan Kendra Nanded Bharti

Krishi Vigyan Kendra Nanded Bharti

Krishi Vigyan Kendra Nanded Bharti : “नमस्कार मित्रांनो” कृषि विज्ञान केंद्र अंतर्गत ” विविध ” रिक्त पदांची भरती करण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.कृषि विज्ञान केंद्र  च्या माहिती नुसार वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख, विषय विशेषज्ञ आणि चालक, या पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. कृषि विज्ञान केंद्र  मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी दहावी पास /पदवीधर व /पदव्युत्तर असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन किंवा खाली दिलेल्या व पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 07 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Krishi Vigyan Kendra Nanded Bharti

Krishi Vigyan Kendra Nanded Bharti

  • भरती विभाग – कृषि विज्ञान केंद्र कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- कृषि विज्ञान केंद्र कडून तब्बल 03 पदांची भरती करण्यात येत आहे.
  • नौकरी प्रकार – कृषि विज्ञान केंद्र ने हि भरती कायम स्वरूपी निय्युक्ती करण्यासाठी काढली आहे का कंत्राटी पद्धतीने करण्यात येत आहे. ते जाणून घेण्यासाठी pdf जाहिराती मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
  •  पदांचे नाव – कृषि विज्ञान केंद्र मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख, विषय विशेषज्ञ आणि चालक या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️कृषि विज्ञान केंद्र ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे . ही संपूर्ण महाराष्ट्रातील कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकत. आणि नोकरीच ठिकाण कृषि विज्ञान केंद्र नांदेड आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ कृषि विज्ञान केंद्र च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (10वी पास / पदवीधर/पदव्युत्तर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – कृषि विज्ञान केंद्र च्या मार्फत पगार – या पदांच वेतन मानधन हे पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे काही पदांचे वेतन मानधन 15 हजार पासून सुरू आहे, तर काही पदांच 35 हजार पासून सुरू.
  •  वयोमर्यादा – वयोमर्यादा ही पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे 18 ते 27 वर्ष यावयोगटातले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता पात्र राहणार आहे. जाती प्रवर्गानुसार वयोमर्यादा सूट देण्यात आले आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्ष मिळणार आहे. सविस्तर माहितीसाठी खालील दिलेल्या पीडीएफ जाहिरात लिंक वरती क्लिक करून आपण पीडीएफ जाहिरात बघू शकतो.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – कृषि विज्ञान केंद्र च्या अधिकृत ई-मेल पत्त्यावर जाऊन ऑनलाईन ई-मेल अर्ज करू शकता किंवा कृषी विज्ञान केंद्र नांदेड ने ऑफलाईन अर्ज ची सुविधा सुद्धा दिलेले आहे आपण खाली दिलेल्या अर्ज पत्त्यावरती जाऊन सुद्धा अर्ज सादर करू शकतो ऑनलाइन ई-मेल अर्ज लिंक व ऑफलाइन अर्ज पत्ता हा आपल्याला खाली तक्त्यात मिळून जाणार.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  07 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – http://www.kvknanded.com/

Krishi Vigyan Kendra Nanded Bharti– पदे

पदांची नावे ⬇️ वेतन
वरिष्ठ शास्त्रज्ञ सह प्रमुख 37 हजार ते 67 हजार प्रति महिना
विषय विशेषज्ञ 15 हजार ते 39 हजार प्रति महिना
चालक 05 हजार ते 20 हजार रुपये प्रति महिना

कृषि विज्ञान केंद्र च्या भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

कृषि विज्ञान केंद्र च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा 10वी पास / पदवीधर/पदव्युत्तर यातून कोणतेही शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Krishi Vigyan Kendra Nanded Bharti: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन /ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 07 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

ऑफलाईन अर्ज पत्ता-अध्यक्ष, जवाहरलाल नेहरू शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधन संस्था, 1, HIG कॉलनी ITI जवळ, नांदेड ता. & जिल्हा. नांदेड (महाराष्ट्र) 431602. या ठिकाणी स्वतः व स्वखर्चाने जाऊन अर्ज सादर करायचा आहे.

Krishi Vigyan Kendra Nanded Bharti साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment