“महापारेषण” अंतर्गत “10वी पासवर”(Apprentice) पदांची भरती सुरु.|MahaPareshan Solapur Bharti 2024

MahaPareshan Solapur Bharti 2024

MahaPareshan Solapur Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित,औउदा संवसू विभाग सोलापूर अंतर्गत “ इलेक्ट्रिशन Apprentices ” या पदांची भरती करण्यासाठी महापारेषण सोलापूर विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महापारेषण सोलापूर च्या माहिती नुसार तब्बल “63” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

 MahaPareshan Solapur Bharti 2024

MahaPareshan Solapur Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – महापारेषण सोलापूर विभागा कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “63” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – ” इलेक्ट्रिशन (Apprentices)” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️महापारेषण सोलापूर विभागात नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( महापारेषण सोलापूर विभागा च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (10 वी पास/iti साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – महापारेषण सोलापूर विभागा च्या मार्फत अंदाजी रक्कम रु.7,000/- हजार रुपय प्रती महिना पगार एवढा असू शकतो.
  •  वयोमर्यादा – महापारेषण सोलापूर विभागाच्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 38 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 11 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  21 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/

MahaPareshan Solapur Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
इलेक्ट्रिशन (Apprentices)

शैक्षणिक पात्रता

महापारेषण सोलापूर विभागाच्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” 10वी पास/ITI उत्तीर्ण ” असायला पाहिजे. सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

MahaPareshan Solapur Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

MahaPareshan Solapur Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

MahaPareshan Solapur Recruitment 2024- Overview

MahaPareshan Solapur Bharti 2024 : “Hello Friends” Mahapareshan Solapur Division has published an advertisement for the recruitment of “Electricity Apprentices” posts under Maharashtra State Power Transmission Company Limited, Auuda Samvasu Division Solapur. As per the information of Mahapareshan Solapur as many as “63” vacancies are being filled. If they want to apply they should read the below information carefully, for that all the candidates should read the below PDF advertisement at once. The complete and detailed information is given below to be a part of this recruitment You can apply online by clicking on the application link button and the last date of application for these vacancies will be accepted till 21st June 2024. Online application is to be filled by going to any other website Given below.Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – Mahapareshan Solapur Division has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️ Total “63” Vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Electrician (Apprentices)”.
  • Job Location: ➡️Mahapareshan Solapur Division Wanted to work.
  • Educational Qualification – ➡️ (According to the information of Mahapareshan Solapur Division, the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is done for 10th pass/iti.)
  • Salary / Salary – Estimated salary through Mahapareshan Solapur division may be Rs.7,000/- thousand per month salary.
  • Age Limit – Candidates between the age of 18 years to 38 years can apply to be a part of this recruitment of Mahapareshan Solapur Division.
  • How to Apply – Apply online by visiting the official website of Maharashtra State Electricity Transmission Company Limited. Detailed information on how to apply is given below. And application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 11th June 2024.
  • Last Date to Apply – May 21, 2024
  • Official Website – https://www.mahatransco.in/

Leave a Comment