BEST मुंबई अंतर्गत “बस चालक आणि वाहक पदांची “8,10वी पासवर” भरती |BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट अंतर्गत बस चालक, बस वाहक या पदांची भरती करण्यासाठी बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट च्या माहिती नुसार “बस चालक, बस वाहक” या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन ईमेल अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

BEST Mumbai Bharti 2024

BEST Mumbai Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था –बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट(BEST) कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट(BEST) च्या माहिती नुसार हि भरती कायम स्वरूपी साठी नाही आहे. हि फक्त कंत्राटी कालावधी साठी भर्ती करण्यात येत आहे .
  •  पदांचे नाव – “बस चालक, बस वाहक ” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ मुंबई मध्ये नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ (बस चालक, बस वाहक या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शैक्षणिक पात्रता ( बस चालक या पदासाठी शैक्षणिक पात्रता हि 8वी पास आहे आणि बस वाहक या पदासाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास पाहिजे.)
  •  वयोमर्यादा – बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट(BEST) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष पेक्षा जास्त वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • अर्ज करण्याची पद्धत  -बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट(BEST) च्या अधिकृत ईमेल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व ईमेल अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 11 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  21 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bestundertaking.com/

BEST Mumbai Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
 बस चालक, बस वाहक

शैक्षणिक पात्रता

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट(BEST) च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” 8वी किंवा 10वी पास ” असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

BEST Mumbai Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

BEST Mumbai Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज फॉर्म लिंक

ऑनलाईन ईमेल अर्ज लिंक

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

BEST Mumbai Recruitment 2024- Overview

BEST Mumbai Bharti 2024 : “Hello Friends” Bombay Electric Supply & Transport Department has published an advertisement for the recruitment of “Bus Driver, Bus Conductor” posts under Bombay Electric Supply & Transport. The vacancy is being filled. Candidates who want to apply should read the below information carefully, for that some information may be incomplete, all the candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to apply for this vacancy To be a part of this recruitment you can apply online by clicking on the below given email application link and the last date for these vacancies will be accepted till 21st June 2024. To get prompt updates of government and private jobs in your Maharashtra Join the Telegram group.

  • Recruitment Department/Organization -Bombay Electric Supply and Transport (BEST) has advertised for recruitment.
  • Job Duration – As per the information of Bombay Electric Supply and Transport (BEST) this recruitment is not for permanent basis. It is being recruited for contract period only.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Bus Driver, Bus Conductor”.
  • Job Location: ➡️ want to work in Mumbai.
  • Educational Qualification – ➡️ (To apply for the posts of Bus Driver, Bus Conductor, the candidate must have educational qualification (The educational qualification for the post of Bus Driver is 8th pass and for the post of Bus Conductor, the educational qualification is 10th pass.)
  • Age Limit – Candidates above 18 years of age can apply to be a part of this recruitment of Bombay Electric Supply and Transport (BEST). Read the pdf advertisement to know whether the caste category wise exemption will be given or not..
  • How to Apply -Bombay Electric Supply and Transport (BEST) has to go to the official email and apply online. Detailed information on how to apply is given below. And email application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 11th June 2024.
  • Last Date to Apply – May 21, 2024
  • Official Website – https://www.bestundertaking.com/

Leave a Comment