शिपिंग महासंचालनालय मुंबई मध्ये “लिपिक” पदांची भरती..!!|वेतन-रु.25,000/-पासून सुरु..|DGS Mumbai Bharti 2024

DGS Mumbai Bharti 2024

DGS Mumbai Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो”Directorate General of Shipping Mumbai (DGS Mumbai) अंतर्गत अप्पर डिव्हिजन लिपिक(क्लर्क) या पदांची भरती करण्यासाठी शिपिंग महासंचालनालय मुंबई कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. शिपिंग महासंचालनालय मुंबई च्या माहिती नुसार तब्बल “07” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. तर मित्रांनो शिपिंग महासंचालनालय मुंबई कडून दिलेली हि एक सुवर्ण संधी आहे त्या करिता पात्र असलेल्या उमेदवारांनी हि संधी सोडू नये . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 27 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन अर्ज करू नका कारण आपली फसवणूक होऊ शकते . त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

DGS Mumbai Bharti 2024

DGS Mumbai Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – शिपिंग महासंचालनालय मुंबई कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  •  पदांचे नाव – शिपिंग महासंचालनालय मुंबई मध्ये “अप्पर डिव्हिजन लिपिक(क्लर्क)” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ शिपिंग महासंचालनालय मुंबई येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ शिपिंग महासंचालनालय मुंबई च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे DGS मुंबई कडून संपूर्ण माहिती आलेली नाही .
  • वेतन – शिपिंग महासंचालनालय मुंबई च्या माहिती नुसार रु.25,000/- ते रु.81,000/- प्रती महिना पर्यंत मिळणार आहे,
  •  वयोमर्यादा – शिपिंग महासंचालनालय मुंबई च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 56 वर्ष च्या खाली असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे.
  • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – शिपिंग महासंचालनालय, बीटा बिल्डिंग, 9वा मजला, आय-थिंक टेक्नो कॅम्पस, कांजूर गाव रोड, कांजूरमार्ग (पूर्व), मुंबई – 400042.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  27 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.dgshipping.gov.in/

DGS Mumbai Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
अप्पर डिव्हिजन लिपिक(क्लर्क)

लिपिक पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..??

शैक्षणिक पात्रता
शिपिंग महासंचालनालय मुंबई च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे DGS मुंबई कडून संपूर्ण माहिती आलेली नाही . DGS मुंबई कडून माहिती मिळताच तुम्हाला लगेच अपडेट मिळेल त्या करिता आपला व्होट्सअप ग्रुप जॉईन करा.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

DGS Mumbai Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 27 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

DGS Mumbai Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

(SSC) अंतर्गत नवीन “7,926” पदांची मेगा भरती | पात्रता-“10वी पास”👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

DGS Mumbai Recruitment 2024- Overview

DGS Mumbai Bharti 2024 : “Hello Friends” Directorate General of Shipping Mumbai (DGS Mumbai) has published an advertisement for the recruitment of Upper Division Clerk (Clerk) posts under Directorate General of Shipping Mumbai (DGS Mumbai). As per the information of Directorate General of Shipping, Mumbai, a recruitment advertisement notification has been published to recruit as many as “07” vacancies. So friends this is a golden opportunity given by Directorate General of Shipping Mumbai so eligible candidates should not miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully as some information may be incomplete in this article all the candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information to apply for this vacancy is given below. To be a part of this recruitment, the application for the below given vacancies has to be done offline. All applicants should send the offline application form to the address given below in a proper manner.Last date of application is 27th August 2024. Application for this recruitment can only apply through offline mode do not go to any other website and apply as you may get cheated. Do not go to any other website for that. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Organization – Directorate General of Shipping Mumbai has issued an advertisement for recruitment.
  • Name of Posts – Directorate General of Shipping, Mumbai has released vacancies for the post of “Upper Division Clerk (Clerk)”.
  • Job Location: ➡️ Directorate General of Shipping, Mumbai.
  • Educational Qualification – ➡️ According to the information of Directorate General of Shipping, Mumbai, the eligibility for these posts is as per the requirements of the posts, complete information is not available from DGS Mumbai.
  • Salary – As per Directorate General of Shipping Mumbai Rs.25,000/- to Rs.81,000/- per month,
  • Age Limit – Candidates whose age is below 56 years can apply to be a part of this recruitment of Directorate General of Shipping Mumbai.
  • Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline.
  • (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)
  • Application Submission Address – Directorate General of Shipping, Beta Building, 9th Floor, I-Think Techno Campus, Kanjoor Gaon Road, Kanjoormarg (East), Mumbai – 400042.
  • Last Date to Apply – 27th August 2024
  • Official Website – https://www.dgshipping.gov.in/

Leave a Comment