Gramin Dak Sevak Bharti 2024 : टपाल विभाग मध्ये “ग्रामीण डाक सेवक” पदांची मेगा भरती..!!वेतन-रु.29,000/- |

Gramin Dak Sevak Bharti 2024

Gramin Dak Sevak Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” भारतीय टपाल विभाग अंतर्गत तब्बल 44,228 रिक्त पदांची भरती करण्यासाठी भारतीय टपाल विभाग कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.भारतीय टपाल विभाग च्या माहिती नुसार ग्रामीण डाक सेवकया पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.भारतीय टपाल विभाग मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. भारतीय पोस्टमध्ये नोकरी करायची हे एक उत्तम संधी आहे मित्रांनो भारतीय टपाल विभाग मार्फत चांगला पगार मिळू शकतो. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी 10वी पास असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

Gramin Dak Sevak Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

हे पण वाचा..⤵️

महाराष्ट्र होमगार्ड बंपर मेगा भरती “तब्बल-9,700 रिक्त जागा.|10वी पासवर भरती|

Leave a Comment