इंडसइंड बँक मध्ये विविध जिल्हातील शाखांमध्ये 10वी ते पदवीधर यांना नौकरी ची संधी . | Induslnd Bank Bharti 2024

Induslnd Bank Bharti 2024

Induslnd Bank Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” इंडसइंड बँक अंतर्गत “| क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी,| क्षेत्र सहाय्यक,| भारत मनी अधिकारी”| शाखा व्यवस्थापक | या पदांची भरती करण्यासाठी इंडसइंड बँक कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. इंडसइंड बँक च्या माहिती नुसार “10+” रिक्त जागा भरण्यात येत आहे. तर मित्रांनो 10वी ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी हि एक नौकरी ची सुवर्ण संधी आहे त्या करिता कोणताही 10वी ते पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याने हि संधी गमवू नये . त्यासाठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 23 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Induslnd Bank Bharti 2024

Induslnd Bank Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – इंडसइंड बँक कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️इंडसइंड बँक मार्फत एकूण “10+” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  इंडसइंड बँक मध्ये “| क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी,| क्षेत्र सहाय्यक,| भारत मनी अधिकारी”| शाखा व्यवस्थापक |” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ इंडसइंड बँक च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे 10वी पास ते पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी भरती काढण्यात आली आहे.)
  • नौकरी चे ठिकाण -इंडसइंड बँक च्या – भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ. या जिल्हा तील विविध शाखांमध्ये
  • वेतन / पगार – इंडसइंड बँक च्या मार्फत वेतन विषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही त्या करिता आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा . ग्रुप मध्ये दररोज नोकरी भरती विषयी अपडेट्स मिळतील.
  •  वयोमर्यादा – इंडसइंड बँक च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 32 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा ला जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची  पद्धत  -इंडसइंड बँक च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन किंवा स्वता जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकतात . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  23 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता-नागपूर प्रादेशिक कार्यालय: प्लॉट क्र. 13, सी/ओ: अपूर्वा नागमोटे, गावंडे लेआउट, वर्धा रोड, नागपूर – ४४००१५. (माह.).
  • अमरावती प्रादेशिक कार्यालय: सी/ओ सतेंद्र मोंगा, प्लॉट नं.17, बापू कॉलनी, न. कंवर नगर, दस्तूर नगर रोड, अमरावती – ४४४६०६ (महा.)
  • अधिकृत वेबसाईट -https://www.indusind.com/

इंडसइंड बँक च्या भरती ची शैक्षणिक पात्रता काय आहे ?

| क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी,| क्षेत्र सहाय्यक,|
स्वतःची दुचाकी व ड्रायविंग license. मागील व बँक सिबिल क्लिअर असणे आवश्यक (28 वर्षा पेक्षा जास्त वया साठी अनुभवाचे प्रमाण पत्र अनिवार्य)
कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 10वी/12वी पास असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
| भारत मनी अधिकारी”|
Microfinance – 6 महिने ते 1 वर्ष फील्ड वर्क चा अनुभव, स्वतन्ची दुचाकी व ड्रायविंग license. मागील अनुभवाचे प्रमाणपत्र व बँक सिबिल क्लिअर असणे आवश्यक
कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून 12वी पास असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
| शाखा व्यवस्थापक |
Microfinance – 1 ते 4 वर्षा फील्ड वर्क चा अनुभव, स्वतची दुचाकी व ड्रायविंग license. मागील अनुभवाचे प्रमाणपत्र व बँक सिबिल क्लिअर असणे आवश्यक
कोणत्याही शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Induslnd Bank Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 23 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Induslnd Bank Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा ➡️येथे क्लिक करा

“10वी” उत्तीर्णांना दक्षिण मध्य रेल्वेत नौकरी ची मोठी संधी..👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Induslnd Bank Recruitment 2024- Overview

Induslnd Bank Bharti 2024 :“Hello Friends” under IndusInd Bank “| Field Assistant Trainee,| Area Assistant,| India Money Officer”| IndusInd Bank has published an advertisement to recruit the posts of “Branch Manager”. According to IndusInd Bank “10+” Vacancies are being filled. So friends this is a golden job opportunity for candidates who are 10th to Graduate. Any 10th Those who are graduate should not miss this opportunity. Candidates who want to apply should read the below information carefully. For this article some information may be incomplete. All candidates should read the below PDF advertisement at once to apply for this vacancy Detailed information is given. To be a part of this recruitment, you can apply online by clicking on the below given application link. Applications will be accepted till 23rd June 2024. Do not go to any other website to fill the online application Just go to the official website and fill the official online application link below.Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – IndusInd Bank has advertised for recruitment.
  • Number of Posts : ➡️Total “10+” Vacancies are being filled through IndusInd Bank.
  • Name of Posts – IndusInd Bank “| Field Assistant Trainee,| Area Assistant,| India Money Officer”| There are vacancies for the post of Branch Manager.
  • Educational Qualification – ➡️ As per the information of IndusInd Bank the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment has been made for the candidates who are 10th pass to graduate.)
  • Job Locations – IndusInd Bank – Bhandara, Gondia, Chandrapur, Nagpur, Wardha, Amravati and Yavatmal. In various branches of this district
  • Salary / Salary – Join your WhatsApp and Telegram group for not getting any information about salary through IndusInd Bank. The group will get daily job recruitment updates.
  • Age Limit – Candidates age between 18 years to 32 years can apply to be a part of this IndusInd Bank Recruitment. Age limit is relaxed by caste category.
  • How to Apply -One can go to the official website of IndusInd Bank and apply online or apply offline by oneself. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Last date to apply – 23rd June 2024
  • Official Website -https://www.indusind.com/

Leave a Comment