महाराष्ट्र पोलीस मध्ये “विविध” पदांची भरती सुरु| “पदवीधरांना” मोठी संधी | Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024 |

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Maharashtra Police Anti Terrorism Squad, Mumbai अंतर्गत “विधी सल्लागार आणि कायदा अधिकारी ग्रेड ए ” या पदांची भरती करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक, मुंबई विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. Maharashtra Police Anti Terrorism Squad, Mumbai च्या माहिती नुसार “02” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाईन ईमेल अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024

  • भरती विभाग –दहशतवाद विरोधी पथक, मुंबई विभागाकडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – दहशतवाद विरोधी पथक, मुंबई च्या माहिती नुसार हि भरती कायम स्वरूपी साठी नाही आहे. हि फक्त 11 महिन्याच्या कंत्राटी कालावधी साठी भर्ती करण्यात येत आहे .
  • पद संख्या : ➡️ एकूण “02” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – “विधी सल्लागार आणि कायदा अधिकारी ग्रेड ए ” पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ मुंबई मध्ये नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( विधी सल्लागार आणि कायदा अधिकारी ग्रेड ए या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शैक्षणिक पात्रता (कायद्यातील पदवी उत्तीर्ण पाहिजे.)
  • वेतन / पगार – दहशतवाद विरोधी पथक, मुंबई च्या माहिती नुसार (विधी सल्लागार या पदाच पगार रु.40,000/- हजार रुपय एवढ आहे.) (कायदा अधिकारी ग्रेड ए या पदाच पगार रु.35,000/- हजार रुपय एवढ आहे.)
  •  वयोमर्यादा – दहशतवाद विरोधी पथक, मुंबई च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 62 वर्ष पेक्षा कमी वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • अर्ज करण्याची पद्धत  – महाराष्ट्र पोलीस च्या अधिकृत ईमेल वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व ईमेल अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 07 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  21 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.mahapolice.gov.in/

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
विधी सल्लागार आणि कायदा अधिकारी ग्रेड ए

शैक्षणिक पात्रता

दहशतवाद विरोधी पथक, मुंबई च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” कायद्यातील पदवी उतीर्ण ” असायला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 21 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Maharashtra Police Vidhi Adhikari Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन ईमेल अर्ज लिंक

Short Notice

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Maharashtra Police Vidhi Adhikari Recruitment 2024- Overview

Maharashtra Police Vidhi Adhikari Bharti 2024 : “Hello Friends” Maharashtra Police Anti Terrorism Squad, Mumbai has published an advertisement for the recruitment of “Legal Adviser and Law Officer Grade A” posts by Anti Terrorism Squad, Mumbai Division. As per the information of Maharashtra Police Anti Terrorism Squad, Mumbai “02” The vacancy is being filled. Candidates who want to apply should read the below information carefully, for that some information may be incomplete, all the candidates should read the below PDF advertisement at once. Complete and detailed information is given below to apply for this vacancy To be a part of this recruitment you can apply online by clicking on the below given email application link and the last date for these vacancies will be accepted till 21st June 2024. To get prompt updates of government and private jobs in your Maharashtra Join the Telegram group.

  • Recruitment Department – Anti-Terrorism Squad, Mumbai Division has advertised for recruitment.
  • Job Duration – As per the information of Anti-Terrorism Squad, Mumbai, this recruitment is not for permanent nature. This recruitment is only for 11 months contract period.
  • Number of Posts : ➡️ Total “02” vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Legal Adviser and Law Officer Grade A”.
  • Job Location: ➡️ want to work in Mumbai.
  • Educational Qualification – ➡️ ( To apply for the posts of Legal Adviser and Law Officer Grade A Candidates must have Educational Qualification (Degree in Law.)
  • Salary / Salary – As per the information of Anti-Terrorism Squad, Mumbai (Salary for the post of Legal Adviser is Rs.40,000/- thousand) (Salary for the post of Law Officer Grade A is Rs.35,000/- thousand.)
  • Age Limit – Candidates below 62 years of age can apply to be a part of this recruitment of Anti Terrorism Squad, Mumbai. Read the pdf advertisement to know whether the caste category wise exemption will be given or not..
  • How to Apply – Apply online by going to the official email of Maharashtra Police. Detailed information on how to apply is given below. And email application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 07 June 2024.
  • Last Date to Apply – May 21, 2024
  • Official Website – https://www.mahapolice.gov.in/

Leave a Comment