उत्तर पूर्व रेल्वेत “1104” रिक्त “अप्रेंटीस” पदांची मेगा भरती| ऑनलाईन अर्ज सुरु..!!|RRC- North Eastern Railway Bharti 2024

RRC- North Eastern Railway Bharti 2024

RRC- North Eastern Railway Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” उत्तर पूर्व रेल्वे गोरखपुर अंतर्गत अप्रेंटिस या पदांची भरती करण्यासाठी उत्तर पूर्व रेल्वे विभागा कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. उत्तर पूर्व रेल्वे विभागा च्या माहिती नुसार तब्बल “1,104” रिक्त जागा भरण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज हा कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका ऑनलाईन अर्ज हा फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन भरायचा आहे अधिकृत ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

RRC- North Eastern Railway Bharti 2024

RRC- North Eastern Railway Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था –उत्तर पूर्व रेल्वे विभागा कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या : ➡️ एकूण “1,104” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव –  अप्रेंटिस या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ उत्तर पूर्व रेल्वे विभागा च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (10/12 वी पास/+iti उत्तीर्ण साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – उत्तर पूर्व रेल्वे विभागा च्या मार्फत पगार किती मिळणार या विषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही त्या साठी सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे. खाली ददिलेल्या लिंक वरती क्लिक करून मूळ जाहिरात वाचू शकतात.
  •  वयोमर्यादा – उत्तर पूर्व रेल्वे विभागा च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 15 वर्ष ते 24 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – उत्तर पूर्व रेल्वे विभागा च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 12 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  11 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://ner.indianrailways.gov.in/

RRC- North Eastern Railway Bharti 2024 – पदे

अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता

उमेद्वार हा कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्या पिठातून 10वी/iti पास असायला पाहिजे

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

RRC- North Eastern Railway Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

RRC- North Eastern Railway Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट
ऑनलाईन अर्ज लिंक

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

RRC- North Eastern Railway Recruitment 2024- Overview

RRC- North Eastern Railway Bharti 2024 : “Hello Friends” North Eastern Railway Department has published an advertisement for the recruitment of “Apprentice” posts under North Eastern Railway Gorakhpur. As per the information of North Eastern Railway Department, as many as “1,104” vacancies are being filled. Candidates who want to apply Please read the below information carefully so all the candidates have to read the below PDF advertisement at once. To apply for this vacancy complete and detailed information is given below to be a part of this recruitment You can apply online by clicking on the last date for these vacancies, applications will be accepted till 11th July 2024. Online application is to be filled by going to any other website. Online application is to be filled only by going to the official website. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – North Eastern Railway Department has issued an advertisement for recruitment.
  • Number of Posts : ➡️ Total “1,104” vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Apprentice”.
  • Educational Qualification – ➡️ As per the information of North Eastern Railway Department the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is done for 10th/12th pass/+iti pass.)
  • Salary / Salary – For those who have not received any information about how much salary will be received through the North Eastern Railway Division, detailed information is given in the pdf advertisement. The original advertisement can be read by clicking on the link given below.
  • Age Limit – Candidates between the age of 15 years to 24 years can apply to be a part of this recruitment of North Eastern Railway Division.
  • How to Apply – Apply online by visiting the official website of North Eastern Railway Division. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 12th June 2024.
  • Last Date to Apply – 11th July 2024
  • Official Website – https://ner.indianrailways.gov.in/

Leave a Comment