(SSC) अंतर्गत “17,727” पदांची मेगा भरती |वेतन-30,000/- पासून सुरु..!! |SSC CGL Bharti 2024

SSC CGL Bharti 2024

SSC CGL Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Staff Selection Commission कर्मचारी निवड आयोग(SSC) अंतर्गत तब्बल ” 17,727 रिक्त पदांची मेगा भरती करण्यासाठी कर्मचारी निवड आयोग कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी मित्रांनो सर्व पदवीधर असलेले मूल-मुली कोणीही या सुवर्ण संधी लं वाया जाऊ देऊ नका कारण देश सेवा करण्यासाठी हि एक चांगली संधी आहे. पदवीधरांना अधिकारी होण्याची खूप मोठी संधी मिळालेली आहे. मित्रांनो हीच ती संधी आहे आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं. कर्मचारी निवड आयोग मार्फत खूप चागली पगाराची नोकरी मिळू शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 27 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

SSC CGL Bharti 2024

SSC CGL Bharti 2024

  • भरती विभाग –कर्मचारी निवड आयोग(SSC) विभागाकडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- कर्मचारी निवड आयोग(SSC) कडून तब्बल “17,727 पदांची मेगा भरती करण्यात येत आहे.
  •  पदांचे नाव – कर्मचारी निवड आयोग(SSC)मध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इंस्पेक्टर, सब- इंस्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, सीनियर सेक्रेट्रिएट असिस्टंट/ अपर डिविजन क्लर्क, ऑडिटर, टॅक्स असिस्टेंट, अकाउंटंट/ जूनियर अकाउंटंट,जूनियर स्टेट्सटिकल ऑफिसर आणि स्टेट्सटिकल इनवेस्टिगेटर ग्रेड- II व इतर अधिकारी पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️कर्मचारी निवड आयोग(SSC) ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे कि संपूर्ण भारतात कुठेही नौकरी मिळू शकते .
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या मार्फत पगार – रु.25,000/- हजार रुपय प्रती महिना पासून सुरु ते रु.1,40,000/- हजार प्रती महिना पर्यंत मिळू शकत अशी माहिती SSC कडून प्राप्त झालेली आहे.
  •  वयोमर्यादा – कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष ते 30 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे त्यासाठी Pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • St / Sc – या उमेदवारांना 05 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • OBC – या उमेदवारांना 03 वर्ष वयो मर्यादा सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज शुल्क – रु. 100/-
    • St / Sc -या उमेदवारांकडून कोतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही
  • अर्ज करण्याची  पद्धत  – कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी SSC ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 24 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  27 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

SSC CGL Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
असिस्टंट अकाउंट ऑफिसर,
इंस्पेक्टर, सब- इंस्पेक्टर,
असिस्टंट सेक्शन ऑफिसर,
असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर,
इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स,
सीनियर सेक्रेट्रिएट असिस्टंट/ अपर डिविजन क्लर्क,
ऑडिटर,
टॅक्स असिस्टेंट,
अकाउंटंट/ जूनियर अकाउंटंट,
जूनियर स्टेट्सटिकल ऑफिसर
आणि स्टेट्सटिकल इनवेस्टिगेटर ग्रेड- II

कर्मचारी निवड आयोग(CGL) भरती शैक्षणिक पात्रता काय आहे..?

 कर्मचारी निवड आयोग(SSC) च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून किंवा कोणत्याही विषयातून पदवीधर असायला पाहिजे. शैक्षणिक हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

SSC CGL Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 27 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

SSC CGL Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

SSC CGL Recruitment 2024- Overview

SSC CGL Bharti 2024 :“Hello Friends” Staff Selection Commission has published advertisement for mega recruitment of 17,727 vacancies under Staff Selection Commission(SSC). No because this is a good opportunity for the graduates to become an officer. This is the opportunity to fulfill your parents’ dream. Candidates who want to apply below Please read the given information carefully, for that all the candidates should read the PDF advertisement given below at once. To apply for this vacancy, click on the below given application link to be a part of this recruitment You can apply online for these vacancies and applications will be accepted till 27th July 2024. Join our WhatsApp and Telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department – Staff Selection Commission (SSC) Department has issued an advertisement for recruitment.
  • Number of Posts- As many as “17,727 posts are being mega recruited by Staff Selection Commission (SSC).
  • Name of Posts – Assistant Accounts Officer, Inspector, Sub-Inspector, Assistant Section Officer, Assistant Enforcement Officer, Inspector of Income Tax, Senior Secretarial Assistant/ Upper Division Clerk, Auditor, Tax Assistant, Accountant/ Junior Accountant in Staff Selection Commission (SSC) , Junior Statistical Officer and Statistical Investigator Grade-II and other officer posts are vacant. All the posts information is given in detail in PDF advertisement.
  • Job Location: ➡️Staff Selection Commission (SSC) has stated in the PDF advertisement that the job can be found anywhere in India.
  • Educational Qualification – ➡️ Eligibility for these posts as per the information of Staff Selection Commission (SSC) (Candidates who have graduated from any university can apply. (Educational Qualification details are given in pdf advertisement)
  • Salary / Salary – Salary through Staff Selection Commission (SSC) – Starting from Rs.25,000/- thousand per month to Rs.1,40,000/- thousand per month as per information received from SSC.
  • Age Limit – Candidates between 18 years to 30 years can apply to be a part of this recruitment of Staff Selection Commission (SSC). Read Pdf advertisement for caste category relaxation..
  • St / Sc – 05 years age limit relaxation has been given to these candidates.
  • OBC – 03 years age limit relaxation has been given to these candidates.
  • Application Fee – Rs. 100/-
  • No application fee will be charged from St / Sc candidates
  • How to Apply – Apply online by going to the official website of Staff Selection Commission (SSC). For this recruitment SSC has not provided any offline application facility only can apply online. Detailed information on how to apply is given below. And the application link is given below.
  • Application Process Start Date – Application process starts from 24th June 2024.
  • Last Date to Apply – May 27, 2024
  • Official Website – https://ssc.nic.in/

Leave a Comment