PCMC महानगरपालिका अंतर्गत “56” पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित. Pimpri Chichwad Mahanagarpalika Bharti 2024

Pimpri Chichwad Mahanagarpalika Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत “ब्रिडींग चेकर्स” या पदांची भरती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या माहिती नुसार “56” रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो PCMC महानगरपालिके मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. आणि या भरती चा भाग होण्यासाठी … Read more