(IBPS) कडून तब्बल “6.128” पदांची मेगा भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे |IBPS Clerk Vacancy 2024

IBPS Clerk Vacancy 2024 : “नमस्कार मित्रांनो” (Institute of Banking Personnel Selection) म्हणजेच IBPS Mumbai अंतर्गत   “लिपिक” (क्लर्क) रिक्त पदांची भरती करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) कडून तब्बल “6.128” पदांची मेगा भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी मित्रांनो सर्व पदवीधर असलेले मूल-मुली कोणीही या सुवर्ण संधी लं वाया जाऊ देऊ नका कारण बँक मध्ये नौकरी करण्यासाठी हि एक चांगली संधी आहे. पदीधर असलेल्या उमेदवारांना  “लिपिक” (क्लर्क) होण्याची खूप मोठी संधी मिळालेली आहे. मित्रांनो हीच ती संधी आहे आपल्या आई बाबाचं स्वप्न पूर्ण करायचं.इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) मार्फत खूप चागली पगाराची नोकरी मिळू शकते. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 21 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअप व टेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

अधिकृत वेबसाईट➡️येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज ➡️येथे क्लिक करा
PDF जाहिरात ➡️येथे क्लिक करा

Leave a Comment