बॉम्बे उच्च न्यायालयात “नवीन” पदांची भरती|वेतन-रु. 56,000/- पासून सुरु.| Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत विवाह सल्लागार या पदांची भरती करण्यासाठी बॉम्बे उच्च न्यायालय कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बॉम्बे उच्च न्यायालय च्या माहिती नुसार 25” रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. आणि या भरती चा भाग होण्यासाठी उमेद्वार हा पदवीधर असायला पाहिजे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 01 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – बॉम्बे उच्च न्यायालय कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पदांची संख्या- बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये 25 पदे भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – बॉम्बे उच्च न्यायालय च्या माहिती नुसार हि भरती कायम स्वरूपी साठी आहे. कि फक्त कंत्राटी कालावधी साठी भर्ती करण्यात येत या विषयी अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
  •  पदांचे नाव – बॉम्बे उच्च न्यायालय विवाह सल्लागार या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ बॉम्बे उच्च न्यायालय ( मुंबई ) मध्ये नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ विवाह सल्लागार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा ( पदवीधर) असला पाहिजे. pdf जाहिराती मध्ये सविस्तर दिलेली आहे.
  •  वयोमर्यादा –  बॉम्बे उच्च न्यायालय च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 20 वर्ष 40 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात आली आहे.शासन भरती जाहिरातीमध्ये जेवढी सूट दिली जाते त्या नुसारच जाती प्रवर्ग नुसारच सूट देण्यात येणार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत  – बॉम्बे उच्च न्यायालय च्या अधिकृत पत्यावर वरती स्पीड पोस्ट ने ऑफलाईन अर्ज पाठवायचा आहे अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्ट्रार जनरल, उच्च न्यायालय, मुंबई-400 032
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  01 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

Bombay High Court Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
विवाह सल्लागार
25 जागा रिक्त

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Bombay High Court Bharti 2024:– साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 01 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Bombay High Court Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा

IBPS मध्ये (“लिपिक”) पदांची महाभरती तब्बल “6.128”रिक्त जागा..!!👉 येथे क्लिक करा.

Leave a Comment