BECIL इंडिया लिमिटेड मध्ये “08वी ते पदवीधर यांना नौकरी ची संधी”|वेतन-रु.25,000/-| BECIL Bharti 2024

BECIL Bharti 2024

BECIL Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड (BECIL) अंतर्गत तब्बल ” 36 ” रिक्त पदांची भरती करण्यासाठी BECIL इंडिया लिमिटेड कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.BECIL इंडिया लिमिटेड  च्या माहिती नुसार मल्टी टास्किंग स्टाफ, ऑपरेटर, व इतर विविध पदांसाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. BECIL इंडिया लिमिटेड  मार्फत खूप चागली नोकरी मिळू शकते. या भरती साठी कोणते उमेद्वार अर्ज करू शकता पुढील प्रमाने आहे:-या भरतीसाठी आठवी पास /ते आयटीआय /डिप्लोमा व /पदवीधर असलेल उमेद्वार अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या अर्ज लिंक बटन वरती क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 19 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

BECIL Bharti 2024

BECIL Bharti 2024

  • भरती विभाग – BECIL इंडिया लिमिटेड कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पद संख्या- BECIL इंडिया लिमिटेड कडून तब्बल 36 पदांची भरती करण्यात येत आहे.
  • नौकरी प्रकार – BECIL इंडिया लिमिटेड ने हि भरती कायम स्वरूपी निय्युक्ती करण्यासाठी काढली आहे का कंत्राटी पद्धतीने करण्यात येत आहे. ते जाणून घेण्यासाठी pdf जाहिराती मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
  •  पदांचे नाव – BECIL इंडिया लिमिटेड मध्ये ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञ, एमडीपी रूम-कीपिंग एक्झिक्युटिव्ह, केटरिंग सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, मल्टी टास्किंग स्टाफ, डीजी ऑपरेटर, सबस्टेशन ऑपरेटर, जनरल इलेक्ट्रिशियन, चिलर/बॉयलर ऑपरेटर, एसटीपी ऑपरेटर, डब्ल्यूटीपी/आरओ ऑपरेटर, एसी/ रेफ्रिजरेटर ऑपरेटर, डगवेल, ऑपरेटर फायर अलार्म/फायर हायड्रंट पंप ऑपरेटर, प्लंबर या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत. सर्व पदांची माहिती PDF जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️BECIL इंडिया लिमिटेड ने PDF जाहिराती मध्ये अस सांगितल आहे .संपूर्ण भारतातील विविध राज्य साठी भरती निघालेली आहे. म्हणजेच आपण आपल्या राज्यात कुठेही नौकरी करू शकतो
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ BECIL इंडिया लिमिटेड च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता (आठवी पास /ते आयटीआय /डिप्लोमा/ व पदवीधर असलेले उमेद्वार अर्ज करू शकतात .( शैक्षणिक पात्रता सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे )
  • वेतन / पगार – BECIL इंडिया लिमिटेड च्या मार्फत पगार – या पदांच वेतन मानधन हे पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे काही पदांचे वेतन मानधन 22 हजार पासून सुरू आहे, तर काही पदांच 24 हजार पासून सुरू.
  •  वयोमर्यादा – वयोमर्यादा ही पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे काही पदांची वयोमर्यादा ही 35 वर्ष आहे तर काही पदांची 50 वर्ष वयोमर्यादा आहे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात लिंक वरती क्लिक करून पीडीएफ जाहिरात बघू शकतात
  • अर्ज करण्याची  पद्धत  – BECIL इंडिया लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे .या भरतीसाठी BECIL इंडिया लिमिटेड ने कोणत्याही ऑफलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही दिलेली आहे फक्त ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. व अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  19 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.becil.com/

BECIL Bharti 2024– पदे

पदांची नावे ⬇️
ऑडिओ-व्हिडिओ तंत्रज्ञ
एमडीपी रूम-कीपिंग एक्झिक्युटिव्ह
केटरिंग सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह
मल्टी टास्किंग स्टाफ
डीजी ऑपरेटर
सबस्टेशन ऑपरेटर
जनरल इलेक्ट्रिशियन
चिलर/बॉयलर ऑपरेटर
एसटीपी ऑपरेटर
डब्ल्यूटीपी/आरओ ऑपरेटर
एसी/ रेफ्रिजरेटर ऑपरेटर
डगवेल
ऑपरेटर फायर अलार्म/फायर हायड्रंट पंप ऑपरेटर
प्लंबर

BECIL इंडिया लिमिटेड च्या भर्तीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे..?

BECIL इंडिया लिमिटेड च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा आठवी पास/ आयटीआय /डिप्लोमा व /पदवीधर यातून कोणतेही शैक्षणिक पात्रता. शैक्षणिक आणि अनुभव व प्रमाणपत्र हे पदांच्या आवश्क्ते नुसार आहे संपूर्ण माहिती pdf जाहिराती मध्ये सविस्तर पद्धतीने दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

BECIL Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 19 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

BECIL Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करायेथे क्लिक करा

Leave a Comment