बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल”195″ पदांची मेगा भरती सुरु.|वेतन-50,000/- पासून सुरु.| Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 195” पदांची मोठी भरती करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र च्या माहिती नुसार Integrated Risk Management, FOREX and Treasury, IT / Digital Banking / CISO / CDO आणि इतर विभागा तील यातून रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. पदवीधर असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Bank Of Maharashtra Bharti 2024

Bank Of Maharashtra Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था –बँक ऑफ महाराष्ट्र कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये काही पदांची कायमस्वरूपी साठी नियुक्ती करण्यात येत आहे तर काही पदांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येत आहे. सविस्तर माहिती ही पीडीएफ जाहिरात मध्ये दिलेली आहे.
  •  पदांचे नाव – बँक ऑफ महाराष्ट्र Integrated Risk Management, FOREX and Treasury, IT / Digital Banking / CISO / CDO आणि इतर विभागा तील पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • पदांची संख्या- बँक ऑफ महाराष्ट्र कडून तब्बल 195 पदांची मोठी भरती करण्यात येत आहे
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ बँक ऑफ महाराष्ट्र च्या अंतर्गत ( संपूर्ण महाराष्ट्रातील विविध बँक ब्रांचेस मध्ये ) आपण कुठेही नोकरी करू शकतो ही भरती संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी आहे.
  • वेतन- बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत अशी माहिती मिळाली आहे की या पदासाठी उमेदवाराला रु,50,000/- ते एक लाख रुपये प्रति महिना एवढा वेतन मानधन मिळणार आहे. व काही पदांच वेतन हे जास्त आहे. पीडीएफ आपण पाहू शकता.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२४ मध्ये सामील होण्यासाठी वेगवेगळ्या पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्र सुद्धा वेगवेगळी आहे त्यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या pdf लिंक वरती क्लिक करून pdf जाहिरात बघू शकतात जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता व अनुभव काय आहे याबद्दल माहिती सविस्तरपणे दिलेले आहे.
  • निवड पद्धत-Integrated Risk Management, FOREX and Treasury, IT / Digital Banking / CISO / CDO आणि इतर विभागा तील पदाची निवड हि परीक्षा व इंटरव्यू पद्धतीने होणार आहे परीक्षा व इंटरव्यू प्रक्रिया काय आहे इंटरव्यू व परीक्षा ची तारीख काय आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात लिंक वरती क्लिक करा आणि पीडीएफ जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा-बँक ऑफ महाराष्ट्र च्या या नवीन भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी उमेदवाराच्या वय 21 वर्षे असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. जाती प्रवर्गानुसार ही वयोमर्यादेला सूट देण्यात आली आहे( st/sc) प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्ष सूट देण्यात आली आहे. अपंग असलेले उमेदवारांना 10 ते 15 वर्षे सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत  – खाली दिलेल्या पत्यावर वरती जाऊन ऑफलाईन अर्ज फॉर्म भरून सादर करायचा आहे. pdf जाहिराति मध्ये अर्ज नमुना दिलेला आहे त्याची प्रिंट काढून संपूर्ण माहिती अचूक पणे भरून व आवशक कागदपत्रे व प्रमाण पत्रे आणि फोटो जोडून अर्ज सादर करू शकतात. अर्जदारांनी लक्षात असू द्या खालील दिलेल्या शेवटच्या तारखे च्या आधीच अर्ज सादर करून द्या कारण शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्याचा पत्ता-जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  26 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

Bank Of Maharashtra Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
Integrated Risk Management,
FOREX and Treasury,
IT / Digital Banking / CISO / CDO आणि इतर विभागा तील पदे”
शैक्षणिक पात्रता – ⬇️
Graduate, Master’s / Bachelor’s degree, Graduate or Diploma course,  Post Graduation, B. Tech / B.E. or MCA / MBA, B. Tech/ B. E. in Computer Science/ IT/ MCA/ MCS/ M. Sc. यातून कोणतेही शिक्षण घेतलेले असाव. अनुभव आणि इतर सर्व माहिती पीडीएफ जाहिरातीमध्ये संपूर्ण आणि सविस्तरपणे दिलेले आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Bank Of Maharashtra Bharti 2024:– साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 26 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Bank Of Maharashtra Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा
अर्ज नमुनाडाऊनलोड करा

IBPS मध्ये (“लिपिक”) पदांची महाभरती तब्बल “6.128”रिक्त जागा..!!👉 येथे क्लिक करा.

Leave a Comment