पशुसंवर्धन विभागात “डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची “12वी”पासवर भरती | Pashusavardhan Vibhag Bharti 2024

Pashusavardhan Vibhag Bharti 2024

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औध,पुणे अंतर्गत “व्हेटनधरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांची भरती करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औध,पुणे च्या माहिती नुसार एकूण “04” रिक्त जागाची भरती करण्यासाठी भरती जाहिरातीची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व अर्जदारांनी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज पत्यावरती व्यवस्थितपणे पोहचवावे अर्ज करण्याची शेवट ची तारीख 20 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या भरती साठी अर्ज हा फक्त ऑफलाईन पद्धतीने करू शकतो कोणतीही ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा नाही आहे. त्यासाठी कोणत्याही दुसऱ्या वेबसाईट वरती जाऊन भरू नका . आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2024

Pashusavardhan Vibhag Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औध,पुणे कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • रिक्त जागा : ➡️ एकूण “04” रिक्त जागा भरण्यात येत आहेत.
  •  पदांचे नाव – व्हेटनधरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर” या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औध,(पुणे) येथे नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ ( पशुसंवर्धन विभागा च्या माहिती नुसार या पदांसाठी पात्रता हि पदांच्या आवश्क्ते नुसार आहे (12 वी पास आणि पदवीधर साठी भरती काढण्यात आली आहे.)
  • वेतन / पगार – पशुसंवर्धन विभागा च्या मार्फत रु.20,000/- हजार रुपय ते रु.50,000/- हजार रुपय प्रती महिना पगार देण्यात येणार आहे.
  •  वयोमर्यादा – पशुसंवर्धन विभागा च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष च्या वरती असलेले वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची  पद्धत  – या पदांकरिता अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पत्यावर अर्ज पाठवायचा आहे. या ठिकाणी कोणतीही ऑनलाईन अर्ज सुविधा नाही आहे.
    • pdf जाहिराती मध्ये अर्ज नमुन्याची प्रत दिलेली आहे ती प्रत कोणत्याही महा ई सेवा केंद्र किंवा csc सेंटर मध्ये जाऊन प्रिंट आउट करून फॉर्म भरून अर्ज पत्यावर पोस्ट मार्फत किंवा स्वता जाऊन जमा करू शकतात.
    • (अर्जासोबत शैक्षणिक पात्रते नुसार आवशक कागदपात्रांच्या झेरॉक्स प्रती व अर्जावर पासपोर्ट साईज फोटो चिटकवून पाठवावे.)
  • अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – अर्ज प्रक्रिया हि 10 जून 2024 पासून सुरु होत आहे.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  20 जून 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://ahd.maharashtra.gov.in/mr

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
व्हेटनधरी ग्रॅज्युएट आणि डाटा एन्ट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता

पशुसंवर्धन विभागा च्या माहिती नुसार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेद्वार हा शासन मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातून ” 12वी पास आणि पदवीधर ” असायला पाहिजे. शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवशकते नुसार आहे त्यासाठी सविस्तर माहिती pdf जाहिराती मध्ये दिलेली आहे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

Pashusavardhan Vibhag Bharti 2024: – साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 20 जून 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

Pashusavardhan Vibhag Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईट

PDF जाहिरात येथे क्लिक करा

दक्षिण रेल्वे मध्ये 10वी पासवर भर्ती करण्यात येत आहे👉 येथे क्लिक करा.

⚡➖ENGLISH➖⚡

Pashusavardhan Vibhag Recruitment 2024- Overview

Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : “Hello Friends” Animal Husbandry Department has published an advertisement to recruit the posts of “Vetandhari Graduate and Data Entry Operator” under Animal Husbandry Department Commissionerate Oudh,Pune. The notification has been published. Candidates who want to apply should read the below information carefully so all the candidates should read the below PDF advertisement at once to apply for this vacancy To be a part of this recruitment, the application should be done offline. All the applicants should send the application form to the below mentioned address There is no online application facility, do not go to any other website to fill it. Join our whatsapp and telegram group to get instant updates of government and private jobs in various departments in Maharashtra.

  • Recruitment Department/Institution – Animal Husbandry Department Commissionerate Oudh, Pune has advertised for recruitment.
  • Vacancies : ➡️ Total “04” Vacancies are being filled.
  • Name of the Posts – Vacancies are released for the post of “Vetandhari Graduate and Data Entry Operator”.
  • Job Location: ➡️ Animal Husbandry Department Commissionerate Oudh, (Pune) to be employed.
  • Educational Qualification – ➡️ (According to the Animal Husbandry Department, the eligibility for these posts is as per the requirements of the posts (recruitment is open for 12th pass and graduates.)
  • Salary / Salary – Rs.20,000/- thousand to Rs.50,000/- thousand per month salary will be given through animal husbandry department.
  • Age Limit – Candidates whose age is above 18 years can apply to be a part of this Animal Husbandry Department Recruitment.
  • Method of Application – To apply for these posts the application is to be sent to the below offline address to apply offline. There is no online application facility at this place.
  • A copy of the application form is given in the pdf advertisement, one can go to any maha e seva center or csc center, print it out, fill the form and submit it by post to the application address or in person.
  • (Send xerox copies of required documents as per educational qualification along with the application and paste passport size photograph on the application.)
  • Application Process Start Date – Application process starts from 10th June 2024.
  • Last Date to Apply – May 20, 2024
  • Official Website – https://ahd.maharashtra.gov.in/mr

Leave a Comment