महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये पदवीधारकांना नौकरी ची संधी..|”वेतन-रु.30,000/- | MPKV Ahmednagar Bharti 2024

MPKV Ahmednagar Bharti 2024

MPKV Ahmednagar Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri अंतर्गत यंग प्रोफेशनल-1” या पदांची भरती करण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या माहिती नुसार यंग प्रोफेशनल-1 हे रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. पदवीधर असलेले उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 22 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

MPKV Ahmednagar Bharti 2024

MPKV Ahmednagar Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – महात्मा फुले कृषि विद्यापीठ अहमदनगर . कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – महात्मा फुले कृषि विद्यापीठ ची ही भरती कायमस्वरूपी साठी आहे की कंत्राटी पद्धतीने आहे हे जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात बघा
  •  पदांचे नाव – महात्मा फुले कृषि विद्यापीठ यंग प्रोफेशनल-1 या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या अंतर्गत ( सोलापूर सांगली आणि पुणे ) यातून कोणत्याही ठिकाणी आपण नोकरी करू शकतो.
  • वेतन-महात्मा फुले कृषी विद्यापीठ मार्फत अशी माहिती मिळाली आहे की यंग प्रोफेशनल या पदासाठी उमेदवाराला रु,30,000/- प्रति महिना एवढा वेतन मानधन मिळणार आहे
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ यंग प्रोफेशनल-1 या पदासाठी अर्ज करण्याकरिता उमेदवार पदवीधर असला पाहिजे. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या pdf लिंक वरती क्लिक करून pdf जाहिरात बघू शकतात जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता व अनुभव काय आहे याबद्दल माहिती सविस्तरपणे दिलेले आहे.
  • निवड पद्धत-यंग प्रोफेशनल-1 या पदाची निवड इंटरव्यू पद्धतीने होणार आहे इंटरव्यू प्रक्रिया काय आहे इंटरव्यू ची तारीख काय आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी पीडीएफ जाहिरात लिंक वरती क्लिक करा आणि पीडीएफ जाहिरात बघा.
  • वयोमर्यादा-महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या या नवीन भरतीसाठी वयोमर्यादा कमीत कमी उमेदवाराच्या वय 21 वर्षे असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
  • अर्ज करण्याची पद्धत  – महात्मा फुले कृषि विद्यापीठ च्या अधिकृत पत्यावर वरती जाऊन ऑफलाईन अर्ज फॉर्म भरून सादर करायचा आहे. pdf जाहिराति मध्ये अर्ज नमुना दिलेला आहे त्याची प्रिंट काढून संपूर्ण माहिती अचूक पणे भरून व आवशक कागदपत्रे व प्रमाण पत्रे आणि फोटो जोडून अर्ज सादर करू शकतात. अर्जदारांनी लक्षात असू द्या खालील दिलेल्या शेवटच्या तारखे च्या आधीच अर्ज सादर करून द्या कारण शेवटच्या तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्याचा पत्ता- प्रमुख कृषिशास्त्रज्ञ, IFS वर AICRP, MPKV, राहुरी-413722, महाराष्ट्र.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  22 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. या तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.

MPKV Ahmednagar Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
यंग प्रोफेशनल-1
शैक्षणिक पात्रता – ⬇️
शासन मान्यता कोणत्याही विद्यापीठातून उमेदवार हा ॲग्रीकल्चर बीएससी मध्ये पदवीधर असला पाहिजे.

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

MPKV Ahmednagar Bharti 2024:– साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 22 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

MPKV Ahmednagar Bharti 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा

IBPS मध्ये (“लिपिक”) पदांची महाभरती तब्बल “6.128”रिक्त जागा..!!👉 येथे क्लिक करा.

1 thought on “महात्मा फुले कृषि विद्यापीठ मध्ये पदवीधारकांना नौकरी ची संधी..|”वेतन-रु.30,000/- | MPKV Ahmednagar Bharti 2024”

Leave a Comment