पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नवीन “56”पदांची भरती |पात्रता-“10वी पास”|.PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024 : “नमस्कार मित्रांनो” पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत ब्रिडींग चेकर्स या पदांची भरती करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या माहिती नुसार 56” रिक्त जागा भरण्यात येत आहे. मित्रांनो PCMC महानगरपालिके मध्ये नौकरी करण्याची खूप चांगली संधी आहे. आणि या भरती चा भाग होण्यासाठी शैक्षणिक पात्रता हि 10वी पास आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी या आर्टिकल मध्ये काही माहिती अपूर्ण असू शकते त्यासाठी सर्व उमेदवारांनी एकवेळेस खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यायचं आहे. या रिक्त जागा करिता अर्ज करण्यासाठी खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती दिलेली आहे. या भरती चा भाग होण्यासाठी खाली दिलेल्या ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात या रिक्त जागांसाठी करण्याची शेवट ची तारीख 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. आपल्या महाराष्ट्रातील विविध विभगातील सरकारी व खाजगी नोकरीच्या तत्पर अपडेट्स मिळवण्यासाठी आपला व्होट्सअपटेलिग्राम ग्रुप जॉईन करा .

“नमस्कार मित्रांनो” महाराष्ट्रातील सर्वात तत्पर आणि नवीन नौकरी व भरतीचे अपडेट्स देणारे वेबसाईट “ www.NokriVibhag.in ” वरती आपले स्वागत आहे.

PCMC Bharti 2024

PCMC Bharti 2024

  • भरती विभाग/संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून भर्तीसाठी जाहिरात आलेली आहे.
  • पदांची संख्या- पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 56 पदे भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे.
  • नौकरी कालावधी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या माहिती नुसार हि भरती कायम स्वरूपी साठी आहे. कि फक्त कंत्राटी कालावधी साठी भर्ती करण्यात येत या विषयी अशी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
  •  पदांचे नाव – पिंपरी चिंचवड महानगरपालिका ब्रिडींग चेकर्स या पदासाठी रिक्त जागा निघाल्या आहेत.
  • नौकरी चे ठिकाण : ➡️ पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पिंपरी चिंचवड) मध्ये नोकरी करायची आहे.
  •  शैक्षणिक पात्रता – ➡️ (ब्रिडींग चेकर्स या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारच शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे pdf जाहिराती मध्ये सविस्तर दिलेली आहे.
  •  वयोमर्यादा –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या या भर्ती चा भाग होण्यासाठी उमेदवारच वय हे 18 वर्ष 43 वर्ष या वयोगटातील उमेद्वार अर्ज करू शकतात. जाती प्रवर्ग नुसार सूट देण्यात येणार आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी pdf जाहिरात वाचून घेणे ..
  • अर्ज करण्याची पद्धत  – पिंपरी चिंचवड महानगरपालिका च्या अधिकृत पत्यावर वरती जाऊन ऑफलाईन अर्ज करायचा आहे . अर्ज कसा करायचा हि सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. लिंक खाली दिलेली आहे.
  • अर्ज करण्याचा पत्ता-वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११ ०१८. या ठिकाणी स्वता जाऊन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करण्याची शेवट ची तारीख  11 जुलै 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.
  • अधिकृत वेबसाईट – https://www.pcmcindia.gov.in/

PCMC Bharti 2024 – पदे

पदांची नावे ⬇️
ब्रिडींग चेकर्स
56 जागा रिक्त

दररोज नोकरी व भरती नवीन चे अपडेट्स मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा👇

A1-NOUKRI-WHATSAPP-GROUP

PCMC Bharti 2024:– साठी महत्वाच्या तारीख

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवट ची तारीख : ➡️ 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे ..

PCMC Vacancy 2024 साठी महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
PDF जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा

IBPS मध्ये (“लिपिक”) पदांची महाभरती तब्बल “6.128”रिक्त जागा..!!👉 येथे क्लिक करा.

Leave a Comment